केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे भाषण. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे भाषण सुरू झाले आहे. हवाई वाहतूकीचा जलद गतीने विकास होत आहे. जास्तीत जास्त विमानतळ देशात बांधली जात आहेत. एकाच शहरात दोन विमानतळ या सरकारने बांधून दाखवली आहेत.