Dhule | 'एक है तो सेफ है' धुळ्यातील सभेत मोदींचा नारा | NDTV मराठी

धुळ्यातील सभेत एक है तो सेफ है असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. जातीजातीत भांडण लावण्याचा काँग्रेसचा खेळ आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलं पाहिजे असं आवाहन मोदींनी केलं.

संबंधित व्हिडीओ