Eknath Shinde यांना ताप आणि अशक्तपणा, शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल | NDTV मराठी

ळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत. आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एकनाथ शिंदे यांना थोड्याच वेळात ज्यपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवतो आहे

संबंधित व्हिडीओ