Ujani परिसरातील शेतकऱ्यांवर वीज कपातीचं संकट,दुष्काळात वीज कपातीची भर, याचसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये आजच्या स्थितीला 95 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.मात्र पुढील कालावधील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उजनी धरणावरील कृषी पंपाचा वीज पुरवठा एक दिवसाआड आणि सहा तास करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे भीमा नदीकाठचा शेतकरी अस्वस्थ झालाय. हवालदिल झालेल्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत आपलं गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडलं. या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.....

संबंधित व्हिडीओ