विशाळगडावर मांस नेणाऱ्याला हिंदुत्ववादी तरुणांनी पकडलं, 25 किलोपेक्षाही जास्त मांस नेल्याचा आरोप

विशाळगडावर मांस नेणाऱ्याला हिंदुत्ववादी तरुणांनी पकडलं. 25 किलोपेक्षाही जास्त मांस विशाळगडावर नेल्याचा आरोप. विशाळगडावर मांस शिजवण्यावर बंदीची मागणी. पोलीस बंदोबस्तातही मांस विशाळगडावर कसं नेलं?, असा प्रश्न. दरम्यान, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झालाय..

संबंधित व्हिडीओ