Rohit Arya Encounter | पवईत 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर, आता चौकशी मागण्यांसंदर्भात

Rohit Arya Encounter: Mumbai Hostage Crisis. Watch the full report on the dramatic conclusion of the Powai hostage crisis where a man, Rohit Arya, held 19 people, including 17 children, hostage. Arya was later killed in a cross-fire with the Mumbai Police. Legal experts are now demanding a magisterial probe into the encounter and the circumstances of the firing. We investigate Arya's motive, his allegations of unpaid government dues for the 'Majhi Shala, Sundar Shala' project, and the full timeline of the rescue operation. पवईतील स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर! पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आता न्यायिक चौकशीची (Magisterial Inquiry) मागणी केली जात आहे. एन्काऊंटरचे संपूर्ण नाट्य, रोहित आर्याच्या 'माझी शाळा, सुंदर शाळा' या प्रकल्पातील थकीत कामाच्या मागण्या आणि त्याने जारी केलेला व्हिडिओ, याबद्दल सविस्तर माहिती पाहा.

संबंधित व्हिडीओ