Raksha Bandhan | राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह, भंडाऱ्यातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या

Raksha Bandhan | राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह, भंडाऱ्यातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या Enthusiasm for Raksha Bandhan across the state; markets in Bhandara adorned with colorful Rakhis बहिण भावाच्या नात्याला पवित्र धाग्यात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन! राज्यभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजून गेल्या आहेत. #rakshabandhan #rakshabandhanspecial #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ