"आजवरचा तपास व्यर्थ" Disha Salian मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांवर ताशेरे । NDTV मराठी

"आजवरचा तपास व्यर्थ" Disha Salian मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांवर ताशेरे । NDTV मराठी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन हायकोर्टाने मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. तपासातील त्रुटींवरुन न्यायालयाने कानउघडणी केली असून आजवरचा तपास व्यर्थ आहे, अशा शब्दात कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. "Investigation so far has been futile": High Court pulls up Mumbai Police over Disha Salian death case | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ