#FBIInvestigation #CyberScam #IRSFraud FBI Seeks Key Data: Following the massive bust of the fake international call center in Chhatrapati Sambhajinagar, the US Federal Bureau of Investigation (FBI) has formally contacted Indian police, seeking crucial information to pursue the case in the United States. छत्रपती संभाजीनगरमधील (Chh. Sambhajinagar) बोगस कॉल सेंटर प्रकरणात अमेरिकेच्या FBI ने महाराष्ट्र पोलिसांकडून तीन अत्यंत महत्त्वाची माहिती मागवली आहे. या रॅकेटमुळे अमेरिकेतील (US Citizens) किती नागरिकांची फसवणूक झाली, किती डॉलर्सचा गंडा घातला गेला आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) किंवा गिफ्ट कार्ड्सच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील FBI ला हवा आहे