राज्यभरात कारवायांचं सत्र राबवणाऱ्या Tukaram Mundhe यांच्याअंतर्गतच्या FDA ला 5 लाखांचा दंड

राज्यभरात कारवायांचं सत्र राबवणाऱ्या Tukaram Mundhe यांच्याअंतर्गतच्या FDA ला 5 लाखांचा दंड, पाहा महाराष्ट्रात कारवाईचा धडाका लावलेल्या एफडीएला हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील मिठाई दुकारानावरील कारवाईप्रकरणी एफडीएला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. एफडीएचा हेतू स्तुत्य पण कारवाईचा अतिरेक होतोय असं कोर्टाने म्हटलं आहे. #maharashtrafda #maharashtranews #FDA #tukarammunde #ndtvmarathi FDA under Tukaram Mundhe—known for conducting a series of crackdowns across the state—fined ₹5 lakh; take a look.

संबंधित व्हिडीओ