Prakash Ambedkar यांच्या नेतृत्त्वात काम करायची इच्छा, Ramdas Athawle यांचं वक्तव्य । NDTV मराठी

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलेलं आहे. रिपब्लिक पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आठवले यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ