जालन-संभाजीनगर मार्गावरील टोल नाक्यावर ट्रक चालकावर फायरिंग | NDTV मराठी

जालना संभाजीनगर महामार्गावर टोल नाका परिसरात रात्री अकराच्या सुमारास ट्रक चालकांवर फायरिंग झाल्याची घटना घडली. टोल नाक्यावर ट्रक पार्किंग करून चालक चहा घेत असताना एका कार मधून आलेल्या व्यक्तीनं त्यांच्यावर तीन राउंड फायर केल्या यात एक गोळी ट्रक चालकाच्या पोटाला साटून गेली. त्यामुळे ते जखमी झालेत परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

संबंधित व्हिडीओ