Nashik मध्ये केंद्रीय GST विभागात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक | NDTV Marathi

Nashik मध्ये केंद्रीय GST विभागात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक | NDTV Marathi Fraud in Nashik involving the lure of a job in the Central GST Department मुलगा-सुनांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २८ लाख ९५ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. केंद्रीय जीएसटीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप रेगे यांच्यावर वृद्ध तक्रारदार संजय महाले यांनी हा आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ