Gambhira bridge collapse| गुजरातमध्ये आणंद-वडोदरा जोडणारा पूल कोसळला | Breaking News | NDTV मराठी

गुजरातमध्ये आणंद-वडोदरा जोडणारा पूल कोसळला आहे... पूल कोसळल्याने महिसागर नदीत 4 वाहने पडली... यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय... वडोदरा जिल्ह्यातील पादरा येथे आणंद आणि वडोदरा जोडणारा गंभीरा पूल सकाळी 7:30 च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत महिसागर नदीत दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह चार वाहने पडली... आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहे.

संबंधित व्हिडीओ