Ganeshotsav 2026| गणरायाच्या आगमनासाठी लालबागच्या बाजारात खरेदीची लगबग, याचाच घेतलेला आढावा

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशभक्तांची लगबग वाढली आहे… मुंबईतील प्रसिद्ध लालबाग परिसरात सध्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणपतीच्या सजावटीचे साहित्य, आरास, फुलं, पूजेचे साहित्य आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने लालबागमध्ये दाखल होत आहेत.. दुकानांमध्येही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, ‘बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज’ झाल्याचं चित्र लालबागमध्ये पाहायला मिळत आहे….याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी….. A look at the bustling shopping activity in the Lalbaug market ahead of Lord Ganesha's arrival.

संबंधित व्हिडीओ