गँगस्टर डी.के.रावला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.खंडणीप्रकरणी डी.के.रावला अटक.हॉटेलवाल्याच्या तक्रारीनंतर डी.के. राव अटकेत. डी.के.रावने एक हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचला होता. खंडणीच्या रकमेसाठी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.