#GavakadchyaBatmya #RuralMaharashtra #NDTVMarathi Gavkhedyachya Batmya: Superfast News! Get a rapid 15-minute roundup of the latest and most crucial news updates from the villages and rural areas of Maharashtra. This special bulletin focuses on key issues like Farmers' Loan Waiver (शेतकरी कर्जमाफी), local political developments (स्थानिक राजकारण), agricultural issues, water scarcity, and special human-interest stories from your area. Stay informed with a quick, in-depth analysis of what’s happening in Gavkheda. Watch the full 15-minute report for a complete picture. गावं झाली सुसाट, बातम्या सुपरफास्ट! महाराष्ट्रातील गावखेड्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा 15 मिनिटांत झटपट आढावा घ्या. या बुलेटिनमध्ये शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचे मोठे अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शेतीमालाचे भाव आणि ग्रामीण भागातील खास जीवनकथांचा समावेश आहे. आपल्या गाव-खेड्यातील प्रत्येक लहान-मोठी बातमी, सविस्तर विश्लेषण आणि विशेष अहवालांसह पाहा NDTV Marathi वर.