घाटकोपरच्या अमृत नगर सर्कल परिसरात ज्वेलर्सवर दरोडा पडलाय..ज्वेलरीच्या दुकानाबाहेर गोळीबार करून ज्वेलर्स मालकावर देखील वार करण्यात आलेत...घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे