Global Report| उष्णतेच्या लाटेचा तडाखा,58 जणांचा बुडून मृत्यू;युरोपमधील तापमान इतंक का वाढत चाललंय?

युरोप प्रचंड तापू लागलाय. समशीतोष्ण कटीबंधातले युरोपमधले देश जिथं उन्हाळ्यातही ३० ते ३२ अंश सेल्सियसपर्यंत तपमान असायचं तिथं आता तापमानाचा पारा थेट ४४ अंशांपर्यंत जाऊ लागलाय. इतका की आता युरोपीय घरांमध्येही एसीची गरज भासू लागलीय. ब्रिटनमध्ये तर तापमान ५० वर्षांतला रेकॉर्ड मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युरोपच्या २६ देशांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसतोय. पाहूया युरोपमधील तापमान इतंक का वाढत चाललं आहे ते.

संबंधित व्हिडीओ