Global Report|मस्क यांची टेस्ला भारतात धावणार? टेस्लाची मुंबई-दिल्लीत नोकर भरतीची जाहिरात

अल्ट्रामॉडर्न इलेक्ट्रीक कार टेस्ला पुढील काही महिन्यात भारतीय रस्त्यावर दिसली,तर आश्चर्य वाटून घेऊ नका.कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्या गळ्यातला ताईत असणारे इलोन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लानं भारतात नोकर भरती सुरु केलीय.गेल्याच आठवड्यात मस्क आणि पंतप्रधान मोदी यांची वॉशिंग्टनमध्ये भेट झाली.एप्रिलच्या सुरुवातीला मस्क भारतात येण्याचीही शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ