Global Report| कित्येक दशकांनंतर फ्रान्समध्ये भीषण वणवा, युरोपच्या हवामानात इतका तीव्र बदल का?

युरोपमध्ये जुलै महिन्यापासूनच वणव्यांचं सत्र सुरुच आहे. स्पेन-पोर्तुगालनंतर दक्षिण फ्रान्समध्येही वणवा पेटलाय. गेले तीन ते चार दिवस फ्रान्सचा ऑड हा परिसर भीषण वणव्यानं धुमसतोय. सुमारे १६ हजार हेक्टरवरील वनसंपदेचं यात नुकसान झालंय. यात एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. युरोपमध्ये गेला महिनाभर उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. आता त्याचे विपरीत परिणाम तीव्र हवामान बदलांच्या रुपात पाहायला मिळत आहेत. फ्रान्समध्ये तर गेल्या कित्येक दशकांनंतर इतका भीषण वणवा पेटलाय. युरोपच्या हवामानात इतका तीव्र बदल का झालाय. पाहूया एक रिपोर्ट.....

संबंधित व्हिडीओ