डीजेवर बंदी आणावी व पारंपारिक वाद्यांचा वापर करावा या मागणीसाठी आता आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे दोघेही मैदानात उतरले आहेत. दोन्ही आमदारांनी सांगलीच्या मारुती चौकात लेझीमवर ठेका धरला. राज्यातून डीजे हद्दपार झाला पाहिजे डीजे वर बंदी आणली पाहिजे आणि सण-उत्सवांमध्ये पारंपारिक वाद्यांचा गजर झाला पाहिजे,असा संदेश निमित्ताने देण्यात आला.
Gopichand Padalkar and Sadabhau Khot groove to the beats of Lezim; both MLAs demand a ban on DJs.