वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.