Dadar Railway Station| आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर स्थानकाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दुपारी चार वाजता CJP कडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. Dadar Railway Station | Heavy police deployment outside Dadar station amidst the agitation.

संबंधित व्हिडीओ