Shivaji Park परिसरात ठाकरेंचा मूक मोर्चा, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात ठाकरेंचं आंदोलन | NDTV मराठी

शिवाजी पार्क परिसरात आज पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात येतोय.

संबंधित व्हिडीओ