हिंगोलीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात सराफा व्यापाराशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी. महाराष्ट्रामध्ये लग्नसराई सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने सोन्याच्या दरात देखील वाढ झालेली आहे जागतिक स्तरावरचे जे व्यापार युद्ध आहे त्यामुळे संपूर्ण सोन्याचे भाव वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे