अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीला मोठा फटका; कुठल्या जिल्ह्यात झालंय सर्वाधिक नुकसान? | NDTV मराठी

राज्यभरात पहिल्याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. जवळपास चौतीस हजार हेक्टर बाधित क्षेत्र राज्यभरात आहेत. त्याबद्दलचे पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात येतायत.

संबंधित व्हिडीओ