Ganesh Chaturthi | बाप्पाची पूजा कशी करावी? मुहूर्त किती वाजता? जाणून घ्या ऋषिकेश जोशी यांच्याकडून

Ganesh Chaturthi | बाप्पाची पूजा कशी करावी? मुहूर्त किती वाजता? जाणून घ्या ऋषिकेश जोशी यांच्याकडून How should Bappa be worshipped? What is the auspicious time? Find out from Rishikesh Joshi. आज सर्वत्र लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा पार पडत आहे. घराघरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. पण मंडळी, यंदाचा गणपती बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त नेमका कितीचा आहे? गणपतीची पूजा नेमकी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर..

संबंधित व्हिडीओ