Nashik | नाशिकमध्ये गणेश मंडळांच्या परवानग्यांचे विघ्न कायम, 451 मंडळांचे अर्ज प्रलंबित | NDTV

Nashik | नाशिकमध्ये गणेश मंडळांच्या परवानग्यांचे विघ्न कायम, 451 मंडळांचे अर्ज प्रलंबित | NDTV Hurdles regarding permissions for Ganesh Mandals persist in Nashik; applications from 451 Mandals remain pending. नाशिकमध्ये गणेश मंडळांच्या परवानग्यांचे विघ्न कायम आहे. नाशिकमध्ये ४५१ गणेश मंडळांचे अर्ज प्रलंबित असून ७३१ अर्जांपैकी केवळ २८० मंडळांना अंतिम परवानगी देण्यात आळी आहे. पोलीस, वाहतूक, PWD, अग्निशमनच्या NOCचे १५४ अर्ज रखडले आहेत. तसेच मनपा स्तरावर तब्बल २९७ अर्जांची छाननी बाकी आहे.

संबंधित व्हिडीओ