बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उकरून काढला.मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा, असा सवाल त्यांनी मतदारांना केलाय.यातून अजित पवार यांनी त्यांचे विरोधक चंद्रहार तावरेंना टोला लगावलाय.कारखाना निवडणुकीत 85 वर्षीय चंद्रहार तावरे हे अजितदादांचे विरोधक म्हणून लढत आहेत.