धनंजय मुंडेंचा राजीनामा, माणिकराव कोकांटेवर असलेली टांगती तलवार या सर्व प्रकरणांमुळे अजित पवार सध्या अलर्ट मोडवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची एक बैठक त्यांनी घेतली ज्यात सर्वांनी वादापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.