Pune जिल्ह्याला IMD कडून ऑरेंज अलर्ट; इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ | NDTV मराठी

पुणे जिल्ह्याला हवामान खात्यानं ओरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. देवच्या आळंदीत आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. 

संबंधित व्हिडीओ