नांदेडमध्ये बाप लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलाने गळफास घेतलेल्या दोरीनच पित्याने आपलं जीवन संपवलय. गरिबीला कंटाळून दोघांनीही आत्म केल्याचं आत्महत्या केल्याचं समोर आलंय.