मधमाशांमुळे विमान उड्डाणाला विलंब झाल्याची घटना ही गुजरातच्या सुरतमध्ये घडली आहे. मधमाशांमुळे सुरत जयपूर इंडिगो विमानाला तासभर उशीर झाला. इंडिगो च विमान क्रमांक सहा ई सात आठ चार हे सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास सुरतहून जयपूरला जाणार होतं.