राज्याचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवतोय का? Congress प्रदेशाध्यक्षांकडून CM Fadanvis पुन्हा लक्ष्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे वादळ निर्माण झालं होतं. हे वादळ शमतंय न शमतंय तोच नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत असलेल्या गृहविभागाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

संबंधित व्हिडीओ