It is the 13th day of Manoj Jarange's hunger strike; the distribution of Kunbi certificates is set to begin in some places starting today.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन आठवड्यापासून उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. सरकारने आता जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून आजपासून काही ठिकाण कुणबी प्रमाणपत्रे वाटप सुरु होणार आहे.