Jalgaon LPG Shortage| गॅस तुटवड्याची जळगावकरांना झळ,7 मार्चपूर्वीचं बुकिंग असून दर वाढीनुसार सिलिंडर

अमेरिका इराण युद्धामुळे भारतातही गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे 7 मार्च पासून गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे . मात्र त्यापूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना वाढीव दरानुसार सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात असून वाढीव दरानुसार रक्कम न दिल्यास काही एजन्सी धारकांकडून ग्राहकांना सिलेंडर नाकारल्या जात असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ