Jalna | PSI चं निघाला चोरांचा सरदार; जालन्यातील घटना | NDTV मराठी

जालन्यामध्ये एका पीएसआय च चोरांचा सरदार निघाल्याचं समोर आलेलं आहे. चोरांना प्रशिक्षण देऊन राज्यभर तो पाकीट मार आणि चोरीच रॅकेट चालवत होता अशी माहिती आता समोर येते आहे.

संबंधित व्हिडीओ