य जालन्यामध्ये कारण बीड प्रकरणी जालन्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी या मोर्चा मार्फत केली जाते आहे.