Ketan Agarwal Death| लोहगड किल्ल्यावर केतन हत्याकांडाचा 'Re-creation'

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाला आता वेग आला आहे…लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज थेट आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना घटनास्थळी म्हणजेच लोहगड किल्ल्यावर नेऊन संपूर्ण गुन्ह्याचा री-क्रिएशन केला…

संबंधित व्हिडीओ