आला..आला..आला.. माझा गणराज आला... कोकणात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन | Konkan Ganeshotsav
Konkan Ganeshotsav The traditional arrival of Ganpati Bappa in Konkan.
कोकणामध्ये गणेशोत्सवाचा अभूतपूर्व असा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. कोकणात घरोघरी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. कोकणवासियांनी लाडक्या गणरायाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले आहे.