Koregaon Bhima आयोगाची Uddhav Thackeray यांना नोटीस, दोन डिसेंबरला कोर्टात हजार राहायचे आदेश

#UddhavThackeray #KoregaonBhima #PrakashAmbedkar Uddhav Thackeray Notice: The Koregaon Bhima Inquiry Commission has issued a 'Show Cause' Notice to former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, ordering him to appear on December 2nd. The commission is asking why a bailable warrant should not be issued against him for failing to produce key documents related to the 2018 violence. The documents, requested by Prakash Ambedkar, allegedly contain claims made by Sharad Pawar concerning the incident. Get the full details and political analysis of this major development. कोरेगाव भीमा आयोगाची मोठी कारवाई! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोगाने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. 2018 च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या अर्जावर आयोगाने ही नोटीस दिली आहे. २ डिसेंबरला ठाकरे यांना वैयक्तिकरित्या किंवा प्रतिनिधीमार्फत पुण्यात आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. या राजकीय घडामोडीचे सविस्तर विश्लेषण पाहा!

संबंधित व्हिडीओ