लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलाय. जिल्ह्यातील अनेक पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.तर आता शिरूर, अनंतपाळ ते उदगीरला जोडणाऱ्या घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेलाय.त्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.