दरम्यान मोदींनी पोकळ भाषणं करणं बंद करावं अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. ट्वीट त्यांनी केलेलं आहे. काय ट्वीट आहे बघूया. मोदीजी पोकळ भाषणं करणं बंद करा. दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर का विश्वास ठेवला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोर गरम का होतं?