पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी हे सरसावले आहेत. तलावाची त्यांच्याकडून स्वच्छता आणि जलपर्णीतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम देखील हाती घेतली आहे.