मराठी सक्ती केल्यानंतर रिक्षाचालकांकडून अभ्यास, Goregaon मध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीचे वर्ग

परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठीची सक्ती केल्यामुळे काही रिक्षा चालकांकडून याला विरोध होतो.. तर काही रिक्षा चालकाने या नियमाकडे मराठी शिकण्याची संधी म्हणून बघितलं आहे.. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील काही रिक्षाचालकांनी स्वेच्छेने मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त केली.. आणि बघता बघता मराठीचे वर्ग भरू लागले.गोरेगाव आयटी पार्क रिक्षा स्थानकासमोर हे रिक्षा चालक अभ्यासाला लागलेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ