Madhya Pradesh | तृतीयपंथीयांच्या आक्रोशानं संपूर्ण इंदूर शहरात माजली खळबळ,नेमकं काय घडलंय?

मध्य प्रदेशातील इंदूर एका घटनेनं चांगलंच हादरलंय... तब्बल 24 तृतीयपंथीयांनी एकत्रित विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन गटातील वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांकडून तपासाला सुरुवात झालीय. दोन आरोपींना अटकही करण्यात आलीय. पण, तृतीयपंथीयांच्या आक्रोशानं संपूर्ण इंदूर शहरात खळबळ माजलीय... नेमकं काय घडलंय पाहूया...

संबंधित व्हिडीओ