Maha-Madat Portal | दुष्काळाचं निकष जाहीर करणारे महामदत पोर्टल बंद, शेतकऱ्याची कोंडी | NDTV Marathi

Maha-Madat Portal | दुष्काळाचं निकष जाहीर करणारे महामदत पोर्टल बंद, शेतकऱ्याची कोंडी | NDTV Marathi 'Maha-Madat' portal for announcing drought criteria shut down; farmers in a bind. दुष्काळाचं निकष जाहीर करणारं महामदत पोर्टल सध्या बंद आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा दुसरा टप्पा गाठणे अवघड झाले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. हे पोर्टल बंद असल्याने माहिती द्यायची कुठे? असा सवाल निर्माण झाला आहे.

संबंधित व्हिडीओ