अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या या अर्थसंकल्पात अजित पवार काय नव्या घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.