काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार आहेत. यावरुन राशपचे आमदार रोहित पवार यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे.